JCL 2026 Final : आज रंगणार अंतिम लढत; ‘मॅन ऑफ द लीग’ला पल्सर बाईक
जळगाव दि. २६ प्रतिनिधी – जळगाव शहरातील कांताईनगर येथील जैन ड्रीम स्पेसेस मैदानावर सुरू असलेल्या जळगाव क्रिकेट लिग (JCL) 2026 स्पर्धेचा महासंग्राम आज रंगणार आहे. रात्री ७.३० वाजेपासून ग्रॅण्ड फायनल सामन्याला सुरुवात होणार असून क्रिकेटप्रेमींसाठी आजचा दिवस खास ठरणार आहे. स्पर्धेतील अंतिम सामन्यात जामनेर सातपुडा हिरोज आणि जळगाव कोगटा किंग्ज यांच्यात विजेतेपदासाठी जोरदार लढत पाहायला…