जळगावात मानराज पार्क चौफुलीवर भीषण अपघात; २५ वर्षीय युवक ठार
पब्लिक लाईव्ह न्यूज | प्रतिनिधी जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील मानराज पार्क चौफुली येथे सोमवारी सकाळी भीषण अपघात घडून २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ओम सुनील गिरी (वय २५) असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, ओम गिरी हा आपल्या दुचाकीने…