September 21, 2026 7:34 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

पद्मालय येथे अंगारकी चतुर्थीचा भव्य सोहळा; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केली अभिषेक व आरती

जळगाव दि.५ प्रतिनिधी – अंगारकी चतुर्थीच्या पावन निमित्ताने पद्मालय गणपती मंदिरात पहाटेपासून भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते पहाटे ४ वाजता अभिषेक, विधिवत पूजा व आरती पार पडली. या धार्मिक सोहळ्यामुळे मंदिर परिसर मंगलमय झाला होता. पद्मालय हे गणपतीचे अत्यंत प्राचीन व जागृत स्थान मानले जाते. विशेष म्हणजे डाव्या व उजव्या सोंडेचे […]

भुसावळच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे अपात्र; जातप्रमाणपत्र अवैध ठरल्याने शासनाचा कडक निर्णय

भुसावळ: प्रतिनिधी |भुसावळ नगरपालिकेच्या राजकारणात मोठी भुसावळउलथापालथ घडवणारी घटना समोर आली आहे. भुसावळच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री गौर-भंगाळे यांना राज्य शासनाने अपात्र ठरवले आहे. त्यांच्या जातप्रमाणपत्राबाबत गंभीर आक्षेप नोंदवण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवार, ४ मे २०२६ रोजी शासनाने अधिकृत आदेश जारी करत भंगाळे यांना नगराध्यक्ष तसेच नगरसेवक या दोन्ही पदांवरून अपात्र घोषित केले. […]

error: Content is protected !!