जैन हिल्स येथे फाली अधिवेशनाचा समारोप; कृषी नवकल्पना आणि बिझनेस प्लॅनमध्ये विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
जळगाव | प्रतिनिधी भविष्यातील कृषी क्षेत्रातील नेतृत्व विकसित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (फाली) अधिवेशनाचा जैन हिल्स येथे उत्साहात समारोप झाला. १ ते ८ जून दरम्यान तीन टप्प्यांत पार पडलेल्या या अधिवेशनात महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातील २०० हून अधिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत कृषी नवकल्पना आणि कृषी व्यवसाय नियोजनाच्या…