महापौर आयुक्त यांच्या वाहनांची जप्तीची नामुष्की टळली; तातडीचा धनादेश दिला..!

जळगाव, दि. ४ : जळगाव महानगरपालिकेत शुक्रवारी (३ जुलै) मोठी नामुष्की ओढवण्याची वेळ आली होती. जुन्या न्यायालयीन प्रकरणातील थकबाकीची रक्कम न भरल्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार महापौर व आयुक्त यांच्या वाहनांसह कार्यालयातील खुर्च्या, संगणक आणि इतर साहित्य जप्त करण्यासाठी न्यायालयीन पथक ॲड. नारायण लाठी यांच्यासह महापालिकेत दाखल झाले. मात्र, महापालिकेने तातडीने १० लाख रुपयांचा धनादेश दिल्याने ही […]
विनोबा अॅपतर्फे गुणवंत शिक्षकांचा गौरव; जळगाव जिल्ह्यातील १२ शिक्षक व उत्कृष्ट क्लस्टर्सचा सन्मान

जळगाव | प्रतिनिधी : शिक्षण क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी ओपन लिंक्स फाउंडेशनच्या ‘विनोबा’ डिजिटल व्यासपीठांतर्गत Post of the Month (POM), Contest, Morning Assembly आणि Top Cluster – मे २०२६ या जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन जिल्हा परिषद, जळगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या सोहळ्यात शैक्षणिक […]