मन्यारखेडा मासे मृत्यू प्रकरणाला नवे वळण; १६ उद्योजकांची निष्पक्ष चौकशीची मागणी

जळगाव | प्रतिनिधी : मन्यारखेडा येथील तलावातील मासे मृत्यू प्रकरणात प्रशासनाकडून उद्योगांवर एकतर्फी कारवाई होत असल्याचा आरोप करत परिसरातील उद्योजकांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत निष्पक्ष व वैज्ञानिक चौकशीची मागणी केली. कोणत्याही ठोस निष्कर्षापूर्वी उद्योगांना जबाबदार धरणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी सांगितले. मत्स्य उत्पादकाच्या तक्रारीनंतर उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाकडून सुनावणीच्या नोटिसा बजावण्यात आल्याने उद्योजक आणि उद्योगांवर अवलंबून असलेल्या […]
ब्रेकिंग : भरधाव टँकरची धडक जीवावर; महिलेचा जागीच मृत्यू, मुलगा गंभीर जखमी

जळगाव | पब्लिक लाईव्ह न्यूज : जळगाव शहरातील हॉटेल दरबार ते सीएनजी गॅस पंप परिसरात बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने भाजीपाला विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या मंगला अर्जुन माळी (वय ५५, रा. ज्ञानदेव नगर) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर या अपघातात त्यांचा मुलगा भरत माळी […]