November 15, 2026 9:25 pm

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » ताज्या » बेरोजगार तरुण-तरुणीना महत्वाची बातमी : एसबीआय क्लर्क पदांसाठी हजारो जागा रिक्त !

बेरोजगार तरुण-तरुणीना महत्वाची बातमी : एसबीआय क्लर्क पदांसाठी हजारो जागा रिक्त !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशातील अनेक राज्यातील तरुण-तरुणी बेरोजगार असतांना आता त्यांच्या साठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून ज्युनियर असोसिएट्स- कस्टमर सपोर्ट अँड सेल्स (SBI Clerk) पदांसाठी आज ६ ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एसबीआयमध्ये ज्युनियर असोसिएट पदाच्या ६,५८९ रिक्त जागा आहेत. एसबीआय क्लर्क पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार sbi.co.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ ऑगस्ट आहे.

SBI Clerk पदासाठी पात्रता काय हवी?

वयोमर्यादा : इच्छुक उमेदवारांचे वय १ एप्रिल २०२५ रोजी २० ते २८ वर्षांच्या दरम्यान असणे गरजेचे आहे. याचाचा अर्थ असा की उमेदवारांचा जन्म २ एप्रिल १९९७ आधी आणि १ एप्रिल २००५ नंतर (दोन्ही दिवसांचा समावेश) झालेला नसावा. राखीव श्रेणीतील उमेदवारांना नियमांनुसार वयोमर्यादेत सूट मिळेल.

क्लर्क पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी अथवा समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. जे पदवी शिक्षणाच्या अंतिम वर्षात आहेत अथवा सेमिस्टर करत आहेत; त्यांनादेखील या पदांसाठी तात्पुरते अर्ज करता येतात. जर त्यांची निवड झाली तर त्यांना ३१ डिसेंबर २०२५ रोजी अथवा त्यापूर्वी पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा सादर करावा लागेल.

SBI Clerk निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रियेदरम्यान ऑनलाइन परीक्षा (Preliminary आणि Main exam) होईल

ही चाचणी निवडलेल्या स्थानिक भाषेत असेल

Preliminary examination : ऑनलाइन Preliminary परीक्षेसाठी १०० गुणांसाठी वस्तुनिष्ठ प्रश्न असतील, त्याचा कालावधी १ तासाचा असेल

Mains examination : या परीक्षेत २०० गुणांसाठी १९० प्रश्न असतील. त्याचा कालावधी २ तास ४० मिनिटे राहील

स्थानिक भाषा प्रवीणता चाचणी : मेन परीक्षेनंतर, प्रोव्हिजनली निवड झालेल्या ज्या उमेदवारांनी राज्यातील विशिष्ट स्थानिक भाषेचा (इयत्ता १०वी अथवा १२वीत) अभ्यास केलेला नाही त्यांना स्थानिक भाषा प्रवीणता चाचणी (Local Language Proficiency Test) द्यावी लागेल. ही परीक्षा २० गुणांची असेल.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!