November 16, 2026 9:54 pm

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » उत्तरकाशीत ढगफुटी : जिल्ह्यातील २२ भाविक अडकले !

उत्तरकाशीत ढगफुटी : जिल्ह्यातील २२ भाविक अडकले !

जळगाव  : प्रतिनिधी

उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात ढगफुटी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत जळगावच्या अयोध्यानगरात वास्तव्यास असलेल्या गायिकेसह एकाच कुटुंबातील तीन सदस्य आणि अन्य असे २२ भाविक अडकून पडले आहेत. उत्तरकाशी प्रशासनाशी संपर्क केल्यानंतर ही माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली. जळगावच्या अन्य १९ भाविकांमध्ये पाळधीचे (ता. धरणगाव) १३, धरणगावचे ५ आणि पाचोऱ्यातील एक जवानाचा समावेश आहे. तेदेखील सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली.

गायिका अनामिक मेहरा, आरोही मेहरा आणि रुपेश मेहरा हे उत्तरकाशीला दर्शनासह एका गाण्याच्या चित्रीकरणासाठी गेले होते. तीन दिवसांपासून मेहरांशी संपर्क होत नसल्याने त्यांचे कुटुंबीय चिंतित पडले होते. त्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाशी संपर्क केला. तेव्हा नियंत्रण कक्षाने उत्तरकाशी प्रशासनाकडून माहिती घेतली. उत्तरकाशीतील प्रशासनाच्या माहितीनुसार सर्वच कंपन्यांचे मोबाइल टॉवर वाहून गेले आहेत. त्यामुळे या भागात कुठल्याही कंपनीची मोबाइल सेवेला नेटवर्क उपलब्ध होऊ शकत नाही. मेहरा कुटुंबीय दोन दिवस या प्रशासनाच्या निगराणीखाली वास्तव्यास होते.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!