November 10, 2026 10:34 pm

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार !

मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार !

रावेर : प्रतिनिधी

अंकलेश्वर- बुन्हानपूर महामार्गावरील मोठा वाघोदा बु गावाच्या पुढे सुकी नदीजवळील वळणावर बुधवारी एक भीषण अपघात घडला. पिकअप मालवाहू वाहनाने (एमएच ०४ केयू ८२५७) ने समोरून येणाऱ्या दुचाकीला (एमएच १९ – ईडी ३९५६) जोरदार धडक दिली. या अपघातात विकास शशिकांत धांडे (वय २८, रा. रोझोदा, ता. रावेर, जि. जळगाव) या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

वाहनचालकाने रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे वाहन चालवले, ज्यामुळे ही दुर्घटना घडली. दुर्दैवी विकास धांडे हे पेट्रोल पंपाजवळील वळणावरून जात असताना पिकअपने समोरून येऊन जोरात धडक दिली. ही दुर्घटना बुधवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी भूषण शशिकांत धांडे (वय ३०, रा. जितेंद्र नगर रोड, रोझोदा) यांच्या तक्रारीवरून पंकज गोकुळ धनगर (रा. चहार्डी, ता. चोपडा) याच्याविरुद्ध सावदा पोलिस स्टेशन येथे रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.हे.कॉ. विनोद तडवी हे साहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!