November 6, 2026 10:58 pm

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » कर्जबाजारी शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

कर्जबाजारी शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

पाचोरा : प्रतिनिधी

तालुक्यातील वडगाव कडे येथे खरिपाच्या हंगामात उत्पन्न चांगले न आल्याने कर्जाचा डोंगर कसा फेडावा या विवंचनेत सातगाव येथील शेतकरी समाधान महादु महाले (वय ३५) या शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात जाऊन विष प्राशन करत जीवनयात्रा संपवली आहे. आपला पती घरी येत नाही म्हणून शेतात बघण्यासाठी काहींना पाठवले. त्यावेळी समाधान महाले औषध घेतलेल्या अवस्थेत दिसल्याने त्यांना तातडीने जिल्हा रुग्णात दाखल करण्यात आले. मात्र रात्री दोन वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा एक मुलगी आहे.

दोन बँकांचे जवळपास तीन ते साडेतीन लाख रुपये कर्ज असल्याने काही दिवसांपासून कर्जाच्या विवंचनेत ते फिरत होते. दररोज पत्नी त्यांच्यासोबत शेती जात असत. मात्र चार दिवसापूर्वी पत्नीला न सांगताच सकाळीच शेतामध्ये निघून गेले आणि विष प्राशन केले. तिन दिवस मृत्यूशै झुंज सुरू असताना रात्री त्यांचे निधन झाले. शासनाने महाले कुटुंबावरील असलेले बँकेचे कर्ज माफ करावे आणि शासन दरबारी त्यांना मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!