November 5, 2026 10:35 pm

लाईव्ह न्यूज :
जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात जिल्हा बँक निवडणुकीत अर्जुन पवार मैदानात! ओबीसी गटातून उमेदवारी अर्ज दाखल

Home » जळगाव » जळगावमध्ये शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; भाजीपाल्याच्या दुकानाचे नुकसान

जळगावमध्ये शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; भाजीपाल्याच्या दुकानाचे नुकसान

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव येथील महाबळ स्टॉप जवळील साई प्लाझा कॉम्प्लेक्सच्या बेसमेंटमध्ये शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या या आगीत भाजीपाल्याचे दुकान रौद्ररूप धारण करून काही क्षणांतच उद्ध्वस्त झाले.

मिळालेल्या माहितीनुसार,  भाजीपाला दुकानासोबतच शेजारी साई भूषण बेकरी आहे. आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाला घटनास्थळी पाठवण्यात आले. अग्निशमन दलाचे दोन बंब तातडीने दाखल झाले आणि त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली. आगीमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात येत असून, रात्री उशिरापर्यंत रामानंद पोलिसांकडे कोणतीही तक्रार नोंदलेली नव्हती. आग लागण्याची कारणे शॉर्टसर्किट असल्याचे प्राथमिक अंदाज आहे, मात्र तपासानंतरच नेमके नुकसान व कारण निश्चित केले जाणार आहे.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!