November 9, 2026 9:46 am

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » महाराष्ट्र » मंत्री संजय राठोड दोन दिवसीय जळगाव जिल्हा दौऱ्यावर !

मंत्री संजय राठोड दोन दिवसीय जळगाव जिल्हा दौऱ्यावर !

जळगाव : प्रतिनिधी

राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री श्री. संजय राठोड यांचा जळगाव जिल्हा दौरा रविवार, 15 जून व सोमवार, 16 जून रोजी होणार आहे. तो दौरा पुढील प्रमाणे.

रविवारी दुपारी 1.30 वाजता जामनेर येथे आगमन, श्री क्षेत्र रामवन मंदिर येथे दर्शन,त्यानंतर दुपारी 2.00 वाजता गांधी चौकातील भागीरथी वाचनालय येथे बंजारा समाजाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद. सायंकाळी 5.15 वाजता ते श्री. मूलचंद नाईक यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, सायंकाळी 6.15 वाजता मोटारीने जळगावकडे प्रयाण,सायंकाळी 7.00 वाजता शासकीय विश्रामगृहात मुक्कामी.

सोमवारी सकाळी 9.30 वाजता शिवसेना पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असून, सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात मृद व जलसंधारण विभागाच्या कामकाजाचा आढावा, त्यानंतर दुपारी 2.00 वाजता पारोळा तालुक्यातील मोढाळे, टोळी व भामरखेडा येथील बंधाऱ्यांची पाहणी करतील. सायंकाळी 5.00 वाजता शासकीय विश्रामगृह, जळगाव, रात्री 8.50 वाजता जळगाव विमानतळावरून मुंबईकडे प्रयाण.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!