September 26, 2026 3:17 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

राजकीय एकजुटीच्या प्रयत्नांना सुरुंग ? ; मनसे-ठाकरे गटाच्या बैठकीत वाद !

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील मराठी भाषेसाठी काही दिवसापूर्वी ठाकरे बंधू एकत्र व्यासपीठावर आले होते आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाची एकत्रित बैठक नाशिक मध्ये आयोजित करण्यात आली होती. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि मनसे एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर या बैठकीला […]

“दोनच अपत्ये पुरेशी!”-अजित पवारांचा जनतेला सल्ला, कायद्यावरही दिले सूचक वक्तव्य

पुणे : वृत्तसंस्था आज (दि.८) पुणे शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत विविध महत्त्वाच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पार पडला. यावेळी ते बोलत होते.   ते पुढे म्हणाले की, “मी एकदा एका भगिनीला भेटलो. तिला विचारलं, ‘एक मुलगी इथे आहे, दुसरी कुठे आहे?’ तर ती म्हणाली, ‘आईकडे घरी ठेवली आहे.’ दोन मुली असतानाही […]

शिकवणसिंग ‘पटमलसिंग’ अखेर गजाआड : तांब्याच्या तार चोरीप्रकरणी ५० किलो मुद्देमाल जप्त

जळगाव : प्रतिनिधी एमआयडीसी परिसरातील जगवाणी नगर येथे दि. १६ एप्रिल २०२५ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास गेटसमोरील दुकान क्रमांक ०४ चे शटर वाकवून त्यातून तब्बल १.८५ लाख रुपयांच्या जुना व नव्या तांब्याच्या तारा चोरण्यात आल्या होत्या. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३०२/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३०५ (अ), ३३१(३), ३३१(४) […]

भावाच्या प्रेमाची ओळख – बहिणीसाठी १० अविस्मरणीय गिफ्ट्स

रक्षाबंधन म्हणजे नात्यांची ओळख, निखळ प्रेमाचं प्रतिक आणि आयुष्यभरासाठी दिलेल्या वचनांची आठवण. राखीचा नाजूक धागा बहिण-भावाच्या नात्याला आणखी घट्ट बांधतो. या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करते, तर भाऊ तिच्या रक्षणाचं वचन देतो. त्याचबरोबर, ओवाळणीत खास गिफ्ट देण्याची परंपरा अजूनही तितकीच प्रिय आहे. पण दरवर्षी एकच प्रश्न डोकं वर काढतो – “यंदा बहिणीला […]

जळगावचे नवे पोलीस उपअधीक्षक नितीन गणापूरे !

जळगाव : प्रतिनिधी राज्यातील तब्बल 156 पोलीस निरीक्षकांना पोलीस उपअधीक्षकपदी पदोन्नती मिळाली आहे. याबाबतचे आदेश राज्य शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी काढले आहेत. या आदेशाकडे राज्यभरातील पोलीस निरीक्षकांचे लक्ष लागले होते. दरम्यान, दुसरीकडे 35 पोलीस उपअधीक्षक/सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या तर पाच अधिकार्‍यांच्या पदस्थापनाही करण्यात आल्या आहेत. जळगावचे पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत यांची भुसावळ विभागाच्या पोलीस उपअधीक्षकपदी […]

मध्यरात्री ३८ वर्षीय व्यक्तीने उचलले टोकाचे पाऊल !

जळगाव : प्रतिनिधी रामेश्वर कॉलनी परिसरात कौतिक सुकलाल साळुंखे (वय ३८, मूळ रा. किनगाव, ता. यावल) या मिस्त्री काम करणाऱ्या व्यक्तीने बुधवार, दि. ६ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, कौतिक साळुंखे हे रात्री जेवण झाल्यानंतर झोपण्यासाठी गेले होते. याचवेळी त्यांनी टोकाचे पाऊल उचलत गळफास घेतला. काही […]

मध्यरात्री जळगावात झाला गोळीबार : १२ तासाने झाले उघड !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील महामार्गानजीक असलेल्या कोल्हेनगर परिसरात एका भाड्याच्या घरात बुधवारी, ६ ऑगस्ट रोजी रात्री १२:३० वाजता गोळीबाराचा आवाज झाल्याने खळबळ उडाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झलेली नाही. हा प्रकार गुरुवारी दुपारी उघडकीस आला. रात्री उशिरापर्यंत रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करणे सुरू होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजदीप राजू सपकाळे (वय ४५) यांच्या घरी […]

शतपावली करणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र भामट्यांनी लांबविले !

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील रिंगरोडवर सोमवारी रात्री शतपावली करत असलेल्या महिलेला दोन भामट्यांनी मोटारसायकलवरून धक्का देत धूम स्टाईलने गळ्यातील ५२ हजार ५०० रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून पलायन केल्याची घटना घडली. सविस्तर वृत्त असे कि, प्रभाकर हॉल मागील परिसरातील रहिवासी वंदना किशोर कांबळे ह्या सोमवारी रात्री १०.३० वाजता पती व बहिणीसोबत जेवणानंतर रिंगरोडवर फेरफटका मारत होत्या. त्याचवेळी […]

गावठी कट्टा व ४ जिवंत काडतुसांसह चार तरुण अटकेत !

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील इंद्रप्रस्थ नगर रोडवर चार संशयित तरुणांना पोलिसांनी पेट्रोलिंगदरम्यान थांबवून तपासणी केली. त्यांच्याकडून गावठी कट्टा व ४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. यापैकी एक तरुण घटनास्थळावरून पलायन करण्यात यशस्वी झाला. सविस्तर वृत्त असे कि,  ६ ऑगस्ट रोजी दुपारी भुसावळ शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंके, पोलिस नाईक संजय ढाकणे, दीपक […]

आजचा दिवस तुमच्यासाठी खूप शुभ आणि प्रगतीशील राहणार !

आजचे राशिभविष्य दि.८ ऑगस्ट २०२५ मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप शुभ आणि प्रगतीशील असेल. महत्त्वाच्या कामात काळजीपूर्वक विचार करून निर्णय घ्या. विरोधक तुमच्या प्रगतीचा हेवा करतील. समाजातील उच्चपदस्थ आणि प्रतिष्ठित लोकांशी संपर्क वाढतील. व्यवसायात तुम्हाला नवीन भागीदार मिळतील. वृषभ राशी आज कामाच्या क्षेत्रात सुरू असलेल्या समस्या कमी होतील. सहकाऱ्यांसोबत तुमचे चांगले, सहकार्याचे वर्तन वाढेल. […]

error: Content is protected !!