जळगाव MIDC हादरला! चटई कंपनीला भीषण आग, कोट्यवधींचे नुकसान
पब्लिक लाईव्ह न्यूज | जळगाव शहराच्या औद्योगिक वसाहतीमधील (MIDC) ‘जे’ सेक्टरमध्ये शनिवारी दुपारी भीषण आगीची घटना घडली. भारत गॅस गोदामासमोर असलेल्या ‘जे ब्रदर्स’ आणि ‘श्री एंटरप्रायझेस’ या दोन कंपन्यांना अचानक आग लागल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. आगीचे स्वरूप इतके भीषण होते की, संपूर्ण शहरातून धुराचे प्रचंड लोट दिसत होते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुपारी सुमारे दोन…